Tiranga Times Maharashtra
गेल्या तीन वर्षांपासून एका झोपडीत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या कपलला मध्यरात्री झोपेतच जिवंत जाळण्यात आले. ५३ वर्षीय पी. शक्तिवेल आणि ४० वर्षीय एस. अमृतम यांच्या झोपडीला आग लावली होती. झोपडीचा दरवाजा बाहेरून बंद करून त्यांना जळून मृत्यूमुखी पडण्यास भाग पाडण्यात आले.
